Digital Poet Reading Winners.

आपले हार्दिक स्वागत....!


                                        "काव्यसुर

प्रिय वाचक, आणि  सदस्य,

आपले मनापासुन स्वागत,
डिजीटल रंगभुमी वर आपणा सर्वांना जाहिर आमंत्रण,

आपल्या सर्व स्त्रोत आणि कल्पनांना उघड रंग उधळण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात येत आहे.

आपल्या कवीता पाठवा किंवा वाचन वा व्हीडीओ क्लीप पाठवा आणि बक्षिस मिळवा हरेक सप्ताहात निवडक तिघांना निकाल देण्यात येईल. 

आपल्या काव्यसुर चॅनलवर प्रकाशित करण्यात येईल. आणि आपला आनंद द्विगुणीत होईल.

धन्यवाद....! 


Comments

Popular Posts